मान्यवरांचे अभिप्राय

श्री. अरुण गुजराथी

arun-gujarati

विश्वास बँकेने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. सर्वसामान्यांना कर्ज देऊन त्यांना बळ देण्याचे काम बँक करत आहे व स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे हे अभिनंदनीय आहे.

श्री. अरुण गुजराथी
माजी आमदार

श्री. अंबरीश मिश्र

ambrish-mishra

विश्वास बँकेचे काम आणि प्रशासन फार चांगल्या पद्धतीने चालले आहे. बँकेचा विस्तार होवो आणि ते काम अधिकाधिक लोकांपर्यंत जावो अशी शुभेच्छा.

श्री. अंबरीश मिश्र
लेखक

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

chandrashekhar-dharmadhikari

विश्वास बँकेचा सर्व व्यवहार हा विश्वासावरच चालतो. बँकेने लोकांवर विश्वास ठेवला कि सहसा विश्वासघात होत नाही. या लोकांच्या विश्वासावर व त्या भरवश्यावर व्यवहार करणे हे या बंकेंचे वैशिष्ठ्य आहे.

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
माजी न्यायमूर्ती

श्री. मधुकर चौधरी

madhukar-chaudhari

विश्वास बँक पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत असून याची प्रचीती आली याचबरोबर बँकेची शिस्त व आर्थिक पारदर्शकता हे बँकेचे महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य अशी बँक आहे.

श्री. मधुकर चौधरी
माजी सहकार आयुक्त

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test