मान्यवरांचे अभिप्राय

माननीय खासदार शरद पवार

sharad-pawar

समाजातले दुर्बल घटक व मध्यमवर्गीय अशांची कर्जाची गरज सहजतेने भागवण्यासाठी नागरिक सहकारी बँकांची कामगिरी अत्यंत उपयुक्त मोलाची असते. हा अनुभव विश्वास सहकारी बँकेच्या कार्य पद्धतीवरून दिसून येतो.

मा. शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष

श्री. श्रीनिवास पाटील

srinivas-patil

नवे उपक्रम राबवणारे विश्वासाचे हात. सामाजिक बांधिलकी जपणारे, आर्थिक पाठबळ देणारे, कोणीतरी पाठीवर थाप टाकणारे हे जाणवले. विश्वासचे नेतृत्व लाभलेली ही वेगळी बँक आहे.

श्री. श्रीनिवास पाटील
राज्यपाल सिक्कीम

नाना पाटेकर- मराठी अभिनेता

nana-patekar

विश्वास बँकेत आल्यावर सामाजिक व सहकार शेत्रातील कामाची वैशिष्ठ्पूर्ण कामाची जाणीव झाली. तुमचे काम उत्तम आहे. तुमचा कर्मचारी वर्ग खूप छान आहे.

नाना पाटेकर
मराठी अभिनेता

श्री. शेखर चरेगावकर

shekhar-caregavakara

बँकेचे नाव व अध्यक्षांचे नाव ही यात विश्वास असल्याने हा संगम झाला आहे व त्यामुळे बँक प्रगतीपथावर घोडदौड करीत आहे. खर्या अर्थाने सहकार क्षेत्र अपेक्षित कार्य बँकेकडून होत आहे.

श्री. शेखर चरेगावकर
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test