एसएमएस सुविधा

SMS Banking आमच्या बँकेद्वारा एसएमएस सुविधा ग्राहकांना मोफत देण्यात आली आहे.एसएमएस सुविधेअंतर्गत खालील व्यवहारांची माहिती ग्राहकांना एसएमएस मार्फत देण्यात येते.

  1. खात्यांवर झालेले (जमा अथवा नावे) रोख व्यवहारांची माहिती
  2. खात्यावर चेकने झालेल्या व्यवहारांचे तपशील
  3. ग्राहकांचा मुदतठेवीचा कालावधी संपल्याचा संदेश
  4. खात्यावर लागू झालेल्या ईसीएस (Electronic Clearing Service) अथवा चेकची माहिती

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test