सावरकर नगर शाखा

Sawarkar Nager

सावरकर नगर शाखेची स्थापना मंगळवार,दि. 25 मार्च 1997 रोजी मा.श्री. रत्नाकर कुलकर्णी (तत्कालीन सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या हस्ते झाली.

पालक संचालक श्री. अजित मनोहर मोडक
संपूर्ण पत्ता  विश्‍वविश्‍वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, मते नर्सरी रोड, गंगापूर रोड नाशिक – 422013
कामकाजाची वेळ  सोमवार ते शुक्रवार (सकाळी. 09 ते रात्री 9.00 पर्यंत.)
1 व 3 रा शनिवार सकाळी 10 ते संध्या 5.00 पर्यंत.
2 रा व 4 था शनिवार बँकेचे कामकाज बंद राहील.
रविवार सकाळी 10.00 ते दु. 2.30 पर्यंत.
जेवणाची वेळ दु.1.00 ते 1.30
संपर्क  श्री. कैलास दादाराव आव्हाड (शाखाधिकारी)
मोबाईल नं. 83800 16424
दुरध्वनी नं. 0253- 2305601 ते 2305603

 

 

टीप

  1. संगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.
  2. बँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test