मुंबई नाका शाखा

Mumbai Naka Branch

मुंबई नाका शाखेची स्थापना रविवार, दि.17 जून 2001 रोजी मा. डॉ. सुधीरकुमार गोयल (आय.ए.एस.) सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे व मा. श्री. चंद्रकांत भोगे (आय.ए.एस) आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या हस्ते झाली.

पालक संचालक  डॉ.चंद्रकांत मोहनलाल संकलेचा
संपूर्ण पत्ता  विश्‍वज्योती अपार्टमेंन्ट, गोविंदनगर, प्रकाश हॉटेलच्या मागे, मुंबई नाका, नाशिक. 422009
कामकाजाची वेळ  सोमवार ते शुक्रवार सकाळसत्र सकाळी 08 ते दु.3.15 /दुपारसत्र 4.15 ते 9.30 रात्रौ
1 ला व 3 रा शनिवार सकाळी 8.00 ते दु.3.00
जेवणाची वेळ  दु.1.00 ते 1.30, 2 रा व 4 था शनिवार बँकेचे कामकाज बंद राहील.
संपर्क  श्री. पुंजाराम नामदेव सांगळे
मोबाईल नं. 83800 16409
दुरध्वनी नं. 0253-2471510/2472944

 

टीप

  1. संगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.
  2. बँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test