मिशन – २०३०

उदिष्ट्ये
 1. व्यावसायिक मापदंडानुसार बँकेच्या व्यवसायात वाढ करणे.
 2. सन २०३० पर्यंतचे नियोजनबद्ध उदिष्ट्ये ठरवून बँकेच्या ठेवी सुमारे रु.५००० कोटी पर्यंत वाढविणे व रु.३५०० कोटी पर्यंत बँकेच्या कर्ज वितरणासाठी प्रयत्न करणे.
उद्देश
 1. सहकारी बँकांपुढील विविध आव्हाने पेलणे
 2. बँकिंग काल आज आणि उद्या
 3. उत्कृष्ट ग्राहक सेवा व जागतिकीकरण
 4. बँकिंग क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान
 5. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग
 6. कर्मचा-यांचे जीवनमान उंचावणे
 7. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी
 8. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सुविधा पुरवणे
 9. एक कुटुंब- एक बँक
(आकडे लाखात)
तपशील

मार्च २०१७

मार्च २०१८
अखेर अंदाज

२०२०

२०२५

२०३०

वसूल भाग भांडवल

११२०.५०

१२००.००

१६५०.८१

२४३०.२४

३४३८.८२

राखीव व इतर निधी

११९७.६०

१३२०.००

१५४५.९७

२१८५.६३

२९२२.१४

ठेवी

३१८६३.४३

४००००.००

६३४७६.५६

१९३७१५.१०

५०००००.००

कर्ज

१७८६९.१५

२४०५०.००

४४४३३.५९

१३५६००.५७

३५००००.००

गुंतवणूक

१३५४२.९६

१६५०९.४३

२३३०३.४१

६१८६९.२५

१५११०९.८७

खेळते भांडवल

३४७४५.३९

४२५२०.५०

६७१६७३.३५

१९४६५९.७१

५०७०६०.९६

सी.डी.रेशो

५६.०८

६०.१२

७०.००

७०.००

७०.००

नफा

११९.३७

२२५.००

७४८.२

१८४९.४४

५०७०.६०

ऑडीट

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test