लॉकर्स सुविधा

लॉकर्सची सुविधा आमच्या खालील शाखांमध्ये उपलब्ध आहे.

अ.क. शाखा लॉकर्सचे प्रकार उपलब्धता
१. सावरकर नगर शाखा एल लार्ज (विस्तृत) (405*529*517 mm)
जी मिडीयम (मध्यम) (189*529*517 mm)
डी. स्मॉल (स्वल्प) (189*263*517 mm)
शिल्लक नाहीत
२. मुंबई नाका शाखा ए मेडीयम(मध्यम) उपलब्ध आहेत
३. नाशिक-पुना रोड शाखा ए मेडीयम(मध्यम) उपलब्ध आहेत
४. त्र्यंबकेश्‍वर शाखा ए मेडीयम(मध्यम) उपलब्ध आहेत
५. खुटवडनगर शाखा ए मेडीयम(मध्यम) उपलब्ध आहेत
६. इंदिरानगर शाखा ए मेडीयम(मध्यम) उपलब्ध आहेत
* रु. 5000/- पर्यंतच्या ठेवीसाठी एल प्रकारचे लॉकरसाठी व्याज शुल्क आकारले जात नाही.
* रु. 15000/- पर्यंतच्या ठेवींसाठी डी प्रकारचे लॉकरसाठी व्याज शुल्क आकारले जात नाही.
* रु. 25000/- पर्यंतच्या ठेवींसाठी ए व जी प्रकारचे लॉकरसाठी व्याज शुल्क आकारले जात नाही.
* लॉकर्ससाठी नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test