किशोर विश्व योजना

बँकेत बचत खाते का सुरु करायचे?

याची ही पाच महत्वाची कारणं…..

 • मुलांना पैशांचे मोल आणि बचतीचे महत्व कळेल. लहानपणापासूनच बचतीची सवय अंगी बाणवता येईल.
 • बँकेच्या कामकाजाची माहिती होईल. त्यांना व्यवहार ज्ञान शिकण्याचा पहिला आणि महत्वाचा मार्ग आहे.
 • पालकांच्या मार्गदर्शनाखाली एकट्याने बँकेचे व्यवहार करतांना मुले स्मार्ट, घीट बनतील. त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.
 • या कारणाने नियमित बचत होईल जी त्यांच्या सध्याच्या शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठीसुद्धा उपयोगी पडेल.
 • स्वतःच्या हाताने पैशांचे व्यवहार करण्याने एका वेगळ्या जबाबदारीची आपोआप जाणीव होईल.
किशोर विश्व बचत योजना

 • 12 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खास योजना
 • किमान रु. 100/- भरून खाते उघडू शकता
 • व्याजदर 4.5% द.सा.द.शे.
 • स्वतःच्या सहीने रु. 500/- पर्यंत रक्कम काढण्याची सोय
 • खात्यावर वार्षिक 1 लाखापर्यंत वार्षिक उलाढाल करण्याची सोय
 • चेकबुक सुविधा उपलब्ध
 • लवकरच ए.टी.एम. सुविधाही मिळणार
 • पालकांसाठी एस.एम.एस. सुविधा
 • या खात्यातून रिकरींग हफ्ता परस्पर भरण्याची सोय
 • बचत लहान पण सवय छान

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test