ठेव योजना

 

ठेवीवर व्याजदर

ठेवीवरील सुधारित व्याजदर (दिनांक 20/03/2020 पासून)

ठेवीचा कालावधी ठेवीवरील व्याजदर ज्येष्ठ नागरीक/कर्मचारी व कोणत्याही ठेवीदाराने एकाच दिवशी 15 लाख किंवा
15 दिवस ते 45 दिवस 5.00% 5.50% (सरळ व्याजदराने)
46 दिवस ते 90 दिवस 6.25% 6.75% (सरळ व्याजदराने)
91 दिवस ते 180 दिवस 6.75% 7.25% (सरळ व्याजदराने)
181 दिवस ते 365 दिवस 7.50% 8.00% (सरळ व्याजदराने)
366 दिवस ते 24 महिने 7.25% 7.75% (चक्रवाढ व्याजदराने)
24 महिने 1 दिवसाच्या पुढे 7.50% 8.00% (चक्रवाढ व्याजदराने)

 

आवर्ती ठेव योजनेवरील सुधारित व्याज दर
ठेवीचा कालावधी सर्वसाधारण ठेवीदार ज्येष्ठ नागरिक/कर्मचारी
12 महिने 7.50% 8.00%
13 महिन्याच्या पुढे 7.25% 7.75%

 

विश्वसंचय योजनेवरील सुधारित व्याज दर
ठेवीचा कालावधी सर्वसाधारण ठेवीदार ज्येष्ठ नागरिक/कर्मचारी
3 महिन्याच्या पुढे 3.00% 3.00% सतत तीन महिने खाते चालू राहिल्यास

 

टीप – वरील व्याजदर पूर्वकल्पनेशिवाय बदलता येऊ शकतात. कृपया व्यवहार करते वेळ खातरजमा करून घ्यावी.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test