विश्वसंचय ठेव योजना (डेली कलेक्शन)

  • किमान रु. 50/- भरून विश्वसंचय योजनेचे खाते उघडता येते.
  • सतत 3 महिन्यांपर्यंत खात्यात रक्कम शिल्लक असल्यास दैनंदिन पद्धतीने द.सा.द.शे. 5% व्याजदराने व्याज दिले जाईल.
  • विश्वसंचय योजनेच्या ठेव रक्कमेवर जमा रक्कमेच्या 90% रक्कम उचल मिळू शकेल. (व्याजदर केवळ 7%)
  • विश्वसंचय योजनेअंतर्गत बँकेचा कर्मचारी आपला व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन रक्कम जमा करेल.
  • बँकेत बचत किंवा चालू खाते असल्यास कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय विश्वसंचय ठेव योजनेचे खाते उघडता येईल.
आवश्यक कागदपत्रे
  • 1 फोटो
  • व्यवसायाचा पुरावा (शॉप अ‍ॅक्ट)
  • पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, वीजबील, टेलीफोन बील
  • पॅनकार्ड झेरॉक्स नक्कल

 

← मुदत ठेव खाते

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test