रूपे डेबिट कार्ड

RuPay Debit Card
RuPay Debit Card

 

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या विश्‍वास को-ऑप. बँक लिमिटेडने, रूपे डेबिट कार्ड सुविधा ग्राहकास उपलब्ध करून दिलेली आहे. हे कार्ड नॅशनल फाएनन्शिअल स्वीचशी (एन एफ एस) संलग्न असलेल्या सर्व बँकेच्या एटीएम मशिनद्वारे कोठेही व कधीही वापरता येते. “RuPay” बोधचिन्ह (लोगो) असलेली कोणतीही बँक, व्यापार, उद्योग संकुलातूनही (पीओएस) कार्डचा वापर करू शकते. सदर ठिकाणी डेबिट कार्ड वापरतांना पिन नंबर वापरणे बंधनकारक आहे.

डेबिट कार्डने रक्कम काढण्याची अधिकतम मर्यादा प्रति दिन: रू.25,000/-
डेबिट कार्ड पीओएस साठी मर्यादा प्रति दिन : रू.25,000/-

विश्वास बँकेने चीपबेस कार्डची सुविधा एप्रिल २०१७ पासून सुरु केलेली आहे तसेच ऑनलाईन व्यवहारांसाठी रूपे डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध आहे.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test