रविवार कारंजा शाखा

Raviwar Karanja Branch

रविवार कारंजा शाखेची स्थापना रविवार, दि.21 मे 2000 रोजी मा.श्री. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते झाली.

पालक संचालक श्री. अजित मनोहर मोडक
संपूर्ण पत्ता 2, रत्नमनोहर संकुल, अहिल्याबाई होळकर पुलाजवळ, रविवार कारंजा नाशिक 422002
कामकाजाची वेळ सोमवार ते शनिवार (सकाळी 10 ते सायं.5.00)
2 रा व 4 था शनिवार बँकेचे कामकाज बंद राहील.
साप्ताहिक सुट्टी रविवार.
जेवणाची वेळ दु.1.00 ते 1.30
संपर्क श्री. मनोज दत्तात्रेय कुलकर्णी
मोबाईल नं. 83800 16419
दुरध्वनी नं. 0253 – 2305610

 

 

टीप

  1. संगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.
  2. बँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test