पाथर्डी फाटा शाखा

Pathardi Phata Branch

पाथर्डी फाटा शाखेची स्थापना शुक्रवार, दि. 15 जुलै 2016 रोजी मा.श्री. एस.एस. संधू (आय.ए.एस.) प्रधान सचिव सहकार महाराष्ट्र शासन व मा.डॉ. नरेंद्र जाधव (ज्येष्ठ अर्थतज्ञ व सदस्य राज्यसभा, भारत सरकार) यांच्या हस्ते झाली.

पालक संचालक डॉ. सुभाष देवराव पवार
संपूर्ण पत्ता  शॉप नं. 1, प्लॉट नं. 5, सर्व्हे नं. 324, समृद्धी अपार्टमेंन्ट, पाथर्डी-देवळाली रोड, नाशिक – 422010
कामकाजाची वेळ  सोमवार ते शनिवार (सकाळी 10 ते सायं.5.00)
2 रा व 4 था शनिवार बँकेचे कामकाज बंद राहील.
साप्ताहिक सुट्टी रविवार.
जेवणाची वेळ दु.1.00 ते 1.30
संपर्क  कुमुदिनी नितीन मोराणकर
मोबाईल नं. 83800 16405
दुरध्वनी नं. 0253 – 2380888

 

 

टीप

  1. संगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.
  2. बँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com