पॅन कार्ड

Pancard सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार आयकर नियमांत सुधारणा केली गेली आहे आणि सर्व बॅंकांना स्थायी खाते क्रमांक (पॅन) जोडण्यास सांगितले आहे.

बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी व कोणतेही व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य असल्याने, ज्या ग्राहकांकडे पॅन कार्ड नसेल त्या ग्राहकांच्या सोयीसाठी विश्वास को-ऑप. बँकेने प्रत्येक शाखेत पॅन कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधांचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com