नाशिक-पुणे रोड शाखेचा १४ वा वर्धापन दिन

विश्वास कॉ-ऑप बँक लि, नाशिक – आज दिनांक २० जुलै २०१७ रोजी नाशिक- पुणे रोड शाखेचा १४ वा वर्धापन दिन साजरा झाला. त्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून बँकेचे सभासद/ठेवीदार यांना रोपे देण्यात आली. त्यातून वन संवर्धनव संरक्षण हा संदेश देण्यात आला.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com