वीज बिल भरणा (इलेक्ट्रिसिटी बिल)

सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी विश्‍वास को.ऑप बँकेच्या खालील शाखांमध्ये बँकेच्या खातेदारांव्यतिरिक्त इतर नागरिकांकडून देखील वीज बिल रोख स्वरुपात स्वीकारले जाते.

एम.एस.ई.बी. बील कलेक्शन सेंटर
सावरकर नगर शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत
पहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत
मुंबई नाका शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 8.00 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत
पहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत
नाशिक पुना रोड शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत
पहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत
इंदिरा नगर शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत
पहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत
त्र्यंबकेश्‍वर शाखा सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत
पहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत

टेलिफोन बिल भरणा (बीएसएनएल)

बीस्एनएल टेलिफोन बील भरणा विश्‍वास को.ऑप बँकेच्या त्र्यंबकेश्‍वर शाखेमध्ये बँकेच्या खातेदारांव्यतिरिक्त इतर नागरिकांकडून देखील स्वीकारले जातात.

बीस्एनएल बील कलेक्शन सेंटर

त्र्यंबकेश्‍वर शाखेतील टेलिफोन बील भरणा केंद्राची वेळ –
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत
पहिला व तिसरा शनिवार – सकाळी 10.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत

* वरील वेळांमध्ये पूर्वसुचनांशिवाय कोणताही बदल होऊ शकतो, याची ग्राहकांनी कृपया नोंद घ्यावी.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test