एम पॉज सुविधा

mpos

एम पॉज सुविधा ही आपण आपल्या व्यावसायिक ग्राहकांना देतो. ग्राहकांना एम पॉज मशीन बँकेमार्फत नाममात्र किमतीत देण्यात येते व मशीनचे नोंदणी आणि सक्रीयता झाल्यावर आपले ग्राहक त्यांच्या व्यवसायाकरिता सदर सेवा त्यांच्या ग्राहकांना देऊ शकतात. एम पॉज मशीनवर सर्व बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, EMV (Europay, MasterCard, and Visa ) कार्ड चालू शकते. व एम पॉज मशीन चा वापर करून ग्राहक कुठूनही आणि कोणत्याही दुकानातून कॅशलेस व्यवहार करू शकतो.

एम पॉज मशीनवर डेबिट कार्ड वापरल्यावर दुकानदाराकडून पुढीलप्रमाणे चार्जेस स्वीकारले जातात.

व्यवहारांवरील शुल्क
डेबीट कार्ड रु.2000.00 पर्यंत व्यवहारांवर 0.75%
रु.2000 आणि पुढील व्यवहारांवर (1.00%)
क्रेडिट कार्ड स्टॅन्डर्ड 1.50%
क्रेडिट कार्ड प्रिमीयम 2.00%

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test