एचपीटी कॉलेज रोड शाखा

HPT College Road Branch

एच.पी.टी. कॉलेजरोड शाखेची स्थापना मंगळवार, दि.21 जानेवारी 2003 रोजी मा.श्री. रत्नाकर गायकवाड (आय.ए.एस.) सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे व मा.श्री. महेश झगडे (आय.ए.एस) जिल्हाधिकारी नाशिक यांच्या हस्ते झाली.

पालक संचालक श्री. विलास पांडूरंग हावरे
संपूर्ण पत्ता  शॉप नंबर 75 आणि 76, वसंत मार्केट, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, नाशिक – 422 005
कामकाजाची वेळ  सोमवार ते शनिवार (सकाळी 10 ते सायं.5.00)
2 रा व 4 था शनिवार बँकेचे कामकाज बंद राहील.
साप्ताहिक सुट्टी रविवार.
जेवणाची वेळ दु.1.00 ते 1.30
संपर्क  प्रसाद पद्माकर कुलकर्णी (शाखाधिकारी)
मोबाईल नं. 83800 16411
दुरध्वनी नं. 0253 – 2305613/2311158

 

 

टीप

  1. संगणक सोफ्टवेअर, हार्डवेअर मेंटेनन्स, कर्मचार्यांचे ट्रेनींग असल्यास शनिवार व रविवार या दिवशी केंद्र कार्यालय व शाखा यांचे कामकाजात बदल होऊ शकतो.
  2. बँकेच्या सर्व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण असल्यास किंवा नूतन शाखेचा लोकार्पण सोहळा असल्यास शाखा व प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल होऊ शकतो.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com