मुदत ठेव खाते

पात्रता

कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती, पात्र असलेली संस्था तसेच १८ वर्षांखालील लहान मुले (पालकत्वासहित) मुदत ठेव खाते उघडु शकते.
वैशिष्ट्ये आणि लाभ

 

वैध आवश्यक कागदपत्रे

किमान दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि अधिकृत कागदपत्रांपैकी एखादे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कमीत कमी ३ कागदपत्रे आवश्यक,

  1. पासपोर्ट
  2. आधार कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. मतदार ओळख पत्र
  5. जॉब कार्ड
  6. रेशन कार्ड
  7. लाईट बिल /टेलीफोन बिल
  8. बचत व चालू खाते असणारया व्यक्तींची कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.

 

← आवर्ती खाते विश्वसंचय ठेव योजना →

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test