विश्वास बँकेला ‘बँको-२०१६’ पुरस्कार प्रदान

नाशिक, दि. 2 (सा.वा.) – गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन आणि उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘बँको-२०१६’ पुरस्कार नाशिकच्या विश्वास का ऑप. बँकेला प्रदान करण्यात आला आहे.

पुणे येथील गेलेक्सी इनमा आणि कोल्हापूर च्या अविज पब्लीकेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जात.प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अलिबाग येथे पार पडला. पावणेदोनशे ते अडिचशे कोतीपर्यन्तच्या ठेवी असलेल्या सहकारी बँकांच्या गटातविश्वास बँकेला हा प्रथम पुरस्कार देण्यात आला. बंकेंचे मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी व संचालक अजित मोदक यांनी हा पुरस्कार सहकार आयुक्त व निबंधक चंद्रांत दळवी आणि जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भाटकर यांच्या हस्ते स्वीकारला.

विश्वास बँकेने आधुनिक कार्यप्रणाली व उत्कृष्ठ ग्राहसेवा यांचा स्वीकार केल्याने बँकेच्या व्यवसायात वाढ झाली आहे. लवकरच मोबाईल app सुविधा सुरु करण्या येणार असू, विश्वासार्ह सेवा प्रत्ये घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील, असा मानस अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com