जलद दुवे
कर्ज योजना
मुख्य कार्यालय संपर्क

स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३




बँकेस प्राप्त झालेले पुरस्कार
सामाजिक, आर्थिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार असो वा अन्य कोणतेही क्षेत्र, त्यातील समस्या कितीही मोठी असली तरी त्यासाठी हवी गतिशील आणि समर्पित कार्यकर्त्यांची फळी. अशा सक्षम नेतृत्वाचा गौरव श्री. विश्वास ठाकूर यांच्या रूपानं होतो आहे. आज विश्वास को-ऑप.बँकेने भारतीय पातळीवर सहकार क्षेत्रात आदर्श व आधुनिक बँकिंग व्यवस्थापन प्रणालीत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. एकविसाव्या शतकातील जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाच्या गतिमान प्रक्रियेुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडवण्यासाठी सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.
लोकसभा/विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बँकेने मतदान करण्याविषयी जनजागृतीपर संदेश दिला व मतदान केल्यानंतर भेटवस्तू म्हणून पैसे साठविण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला.
सन 1998-99 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये तपपूर्ती वाटचाल बँक विभागात पाचवा क्रमांक मा. ना. बाळासाहेब विखे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार, प्रमुख पाहुणे - मा.ना. जयंत पाटील, अर्थंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते दि.29/9/2000 रोजी प्रदान.
राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंध संस्था, वर्धा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धेत बँकेच्या वार्षिक अहवालास उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र.
सन 1999-2000 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये बँकेस वार्षिक अहवाल बँक विभागात ‘प्रथम क्रमांक (महाराष्ट्र)’मा. ना. जयंत पाटील, वित्त व नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. ना. विलासराव पाटील विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि.07/04/2000 रोजी प्रदान.
सन 1999-2000 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये पंचवार्षिक वाटचाल बँक विभागात चतुर्थ क्रमांक मा. ना. जयंत पाटील, वित्त व नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. ना. विलासराव पाटील विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि.07/04/2000 रोजी प्रदान.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी आयोजित केलेल्या सहकार क्रिडा स्पर्धा-2001 यामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचे पारितोषिके पटकावून ‘जनरल चॅम्पियनशीप’ मा. डॉ. सुधीरकुमार गोयल सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांच्या शुभहस्ते दि 28/01/2001 रोजी प्रदान.
सहकार भारतीतर्फे प्रथमच देण्यात येणारा सहकार पुरस्कार-2001 बँकेस सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. श्री. मधुभाई कुलकर्णी, डॉ. अविनाश आचार्य, मा. श्री. सतिश मराठे यांच्या हस्ते दि. 8 नोव्हेंबर 2001 रोजी प्रदान.
सन 2000-2001 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगिते ध्ये बँकेस पंचवार्षिक वाटचाल बँक विभागात ‘चतुर्थ क्रमांक (महाराष्ट्र)’ मा. ना. दिलीप वळसे पाटील-उर्जा व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. आ. गोपीनाथ मुंडे-माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्त दि.16/02/2003 रोजी प्रदान
सन 2000-2001 च्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राज्य पातळीवरील प्रतियोगितेध्ये बँकेस वार्षिक अहवाल बँक विभागात ‘द्वितीय क्रमांकाचे’ मा. ना. दिलीप वळसे पाटील - उर्जा व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. आ. गोपीनाथ मुंडे - माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते दि.16/02/2003 रोजी प्रदान
राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंध संस्था, वर्धा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धेत बँकेच्या वार्षिक अहवालास उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी आयोजित केलेल्या सहकार क्रिडा स्पर्धा-2002 यामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचे पारितोषिके पटकावून सलग दुसर्या वर्षी ‘जनरल चॅम्पियनशीप’ मा. श्री. कर्नल हर्ष व आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.संजय खंदारे यांच्या शुभहस्ते दि.27/10/2002 रोजी प्रदान.
जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मुंबई यांचे वतीने दरवर्षी दिला जाणारा सहकार बँकिंग क्षेत्रातील ‘उत्कृष्ठ व्यवस्थापन’ बाबत अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रस्तरीय ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार - 2003’ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते, भारत सरकारचे लोकसभा सभापती मा. ना. मनोहर जोशी, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर मा. डॉ. विमल जालान, महाराष्ट्राचे राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. पतंगराव कदम व अनेक नामवंत उद्योगपती, मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. 06 फेब्रुवारी 2003 रोजी सायंकाळी 5.00 वाजता यशवंतराव चव्हाण ऑडोटेरीयम, मंत्रालयासमोर, कुलाबा, मुंबई - 400 032 येथे प्रदान.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा कै. पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार 2003 नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री मा.ना.बाबासाहेब कुपेकर अर्थराज्यमंत्री मा.ना.दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे दि. 10 फेबु्रवारी 2004 रोजी प्रदान.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी आयोजित केलेल्या सहकार क्रिडा स्पर्धा-2003 यामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचे पारितोषिके पटकावून सलग तिसर्या वर्षी ‘जनरल चॅम्पियनशीप’ (महिला विभाग) मा. श्री. किशोर गजभिये विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या शुभहस्ते दि.28/01/2004 रोजी प्रदान
महाराष्ट्र राज्य सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था, वर्धा यांनी सन 2002-2003 सालाकरिता आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्ध ध्ये बँकेच्या सन2002-2003 या वार्षिक अहवालास महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम क्रमांक प्रदान.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा कै. पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार 2004 साठी सलग दुसर्यावर्षीही नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री मा.ना.जयप्रकाश दांडेकर यांच्या हस्ते मुंबई येथे गुरुवार, दि.24/02/2005 रोजी प्रदान.
महाराष्ट्र राज्य सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था, वर्धा यांनी सन 2003-2004 सालाकरिता आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धध्ये बँकेच्या सन 2003-2004 या वार्षिक अहवालास प्रशस्ती पत्र प्रदान.
महाराष्ट्र राज्य सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था, वर्धा यांनी सन 2004-2005 सालाकरिता आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल, मुल्यमापन राज्यस्तरीय स्पर्धध्ये बँकेच्या सन 2003-2004 या वार्षिक अहवालास प्रशस्ती पत्र प्रदान.
सहकार समृद्धी, नागपूर मासिकातर्फे आयोजित केलेल्या वार्षिक अहवाल स्पर्धेत बँकेच्या सन 2004-05 अहवालास नागरी बँक गटात तृतीय पुरस्कार प्रदान
ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थेतर्फे प्रथमच बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2006-07 मध्ये बँकेचा अत्यल्प 1.39% एन.पी.ए. असल्याने ‘बेस्ट रिकव्हरी इनोव्हेशन’ राष्ट्रीय पुरस्कार बँकेस प्रदान.
ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2007-08 मध्ये बँकेचे एम.आय.एस. (मॅनेजमेंट इर्न्फॉेशन सिस्टीम)करिता ‘इनोव्हेशन एम.आय.एस.’ हा राष्ट्रीय पुरस्कार बँकेस प्रदान.
ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2007-08 मध्ये बँकेची अद्यावत माहिती असणार्या वेबसाईटला ‘बेस्ट वेबसाईट’ हा राष्ट्रीय पुरस्कार बँकेस प्रदान.
प्रथम ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2008-09 मध्ये बँकेच्या अहवालास ‘बेस्ट अॅन्युअल रिपोर्ट’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.
द्वितीय ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2008-09 मध्ये बँकेस मध्यम गटात ‘क्रेडीट रिस्क मॅनेजमेंट’ (कर्ज जोखीम व्यवस्थापन) गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.
प्रथम ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2009-10 मध्ये बँकेस लहान गटात ‘बेस्ट अॅन्युअल रिपोर्ट’ (उत्कृष्ट वार्षिक अहवाल) गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.
द्वितीय ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2009-10 मध्ये बँकेस लहान गटात ‘एच.आर.डी. मॅनेजमेंट’ (मानव संसाधन व्यवस्थापन) गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्रदान.
सहकार सुगंध मासिकातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय अहवाल मुल्यमापन स्पर्धेत सन 2010-2011 चा उत्कृष्ट अहवाल स्पर्धेत प्रथम क्रमांक मा.श्री.मधुकरराव चौधरी, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभहस्ते प्रदान.
बँको मासिकातर्फे दरवर्षी रु. 175 ते 250 कोटीपर्यंत ठेवी असणार्या बँकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विेशास को-ऑप. बँकेने मिळविला आहे.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना दिला जाणारा उत्कृष्ट कामकाजासाठीचा पुरस्कार विेशास को-ऑप. बँकेने मिळविला आहे
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना दिला जाणारा उत्कृष्ट कामकाजासाठीचा पुरस्कार विेशास को-ऑप. बँकेने मिळविला आहे.
नचिकेत प्रकाशन, नागपूरतर्फे वार्षिक अहवाल स्पर्धेत नागरी सहकारी बँक गटातून विेशास को-ऑप. बँकेस उत्तर महाराष्ट्र विभागातून सन्मानीत करण्यात आले.
सहकार सुगंध मासिकतर्फे वार्षिक अहवाल स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र गटातून द्वितीय क्रमांक सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतींद्र मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाशिक जिल्हा नागरी सह. बँक्स् असोसिएशन तर्फे रू. 200 ते 400 कोटी ठेवी असलेल्या गटात प्रथम क्रमांक नॅफकबचे अध्यक्ष डॉ. मुकूंद अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2016 मध्ये बँकेस ‘बेस्ट न्यू हेड ऑफीस’ पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला.
ग्लोबल स्ट्रॅटेजिज अॅन्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थे मार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणार्या बँकांसाठी फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार 2016 मध्ये बँकेस ‘बेस्ट डिजिटल मार्केटींग’ पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला.
‘बँको-2016’ पुरस्कार महाराष्ट्राचे सहकार आयुक्त व निबंधक मा.श्री. चंद्रकांत दळवी व महासंगणकाचे निर्माते, शास्त्रज्ञ मा.डॉ. विजय भटकर यांच्या शुभहस्ते प्रदान
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन मर्यादित, नाशिक यांचेतर्फे 150 ते 250 कोटी ठेवी असलेल्या गटात प्रथम क्रमांक नॅफकबचे अध्यक्ष श्री. ज्योतींद्र मेहता यांच्या हस्ते गुरुवार 5 जानेवारी 2017 रोजी द ललित, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.